असे असावे पावसाळ्यातील जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन
१) सूक्ष्मजंतू व परोपजीवींच्या वाढीसाठी पावसाळ्यात योग्य वातावरण असते. जनावरांत इतर ताणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे जनावरांना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होतो.
२) जनावराच्या खुरातील व इतर जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावर मलमपट्टी करावी.
३) घटसर्प, फऱ्याचा प्रादुर्भाव या दिवसामध्ये होत असतो. त्यासाठी वेळीच रोग…
Keep reading with a 7-day free trial
Subscribe to कृषीवाणी to keep reading this post and get 7 days of free access to the full post archives.


