जनावराला जखमा झाल्यास या अंधश्रद्धेपासून दूर राहा
चुकीचे हे उपाय करू नका-
नुकत्याच झालेल्या जखमेवर रक्त वाहायचे बंद व्हावे म्हणून तंबाखूची मिश्री भरणे.
आसाडीच्या जखमांमध्ये आसाडी काढण्यासाठी डांबर गोळी भरणे.
आसाडी काढण्यासाठी फिनेल, गोचिड मारण्याचे औषध (ब्यूटॉक्स), एन्ड्रीन, मेडीक्लोर, जळके तेल, राख किंवा रॉकेल ओतणे. (लहान जंतू, पिकावरील रोगजंतू मरतात त्यामुळे जखमेतील आळ्या मारायला चांगले या गैरसमजुतीपोटी…
Keep reading with a 7-day free trial
Subscribe to कृषीवाणी to keep reading this post and get 7 days of free access to the full post archives.